अर्थ : सीमांनी बांधला न गेलेला.
उदाहरण :
अमर्यादीत अवकाशाचा ठाव घेणे कठीण आहे
पर्यायवाची : अमर्याद, अमर्यादीत
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not clearly defined or easy to perceive or understand.
Indistinct shapes in the gloom.अर्थ : सीमा नाही असा.
उदाहरण :
अवकाश असीम आहे
आप्त गेल्यामुळे त्याला झालेल्या असीम दुःखात आम्ही सहभागी आहोत
पर्यायवाची : अनंत, अनन्वित, अपार, अमर्याद, निस्सीम
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसकी सीमा न हो।
संतजी भगवान की असीम लीला का गुणगान कर रहे हैं।