अर्थ : अस्तित्ववाद ह्या तत्त्वज्ञानाची पुरस्कर्ती व्यक्ती.
उदाहरण :
व्यक्तीला निवडीचे स्वातंत्र्य असते मात्र निवडीविषयीचा निर्णय म्हणजे अंधारात घेतलेली उडी असते असे अस्तित्ववादी मानतात.
पर्यायवाची : अस्तित्ववादी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A philosopher who emphasizes freedom of choice and personal responsibility but who regards human existence in a hostile universe as unexplainable.
existential philosopher, existentialist, existentialist philosopherअर्थ : अस्तित्ववादाशी संबंधित वा अस्तित्ववादाचा पुरस्कार करणारा.
उदाहरण :
त्यांच्या लेखनावर अस्तित्ववादी विचारसरणीचा प्रभाव असलेला स्पष्ट दिसून येतो.
पर्यायवाची : अस्तित्ववादी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अस्तित्ववाद से संबंधित या अस्तित्ववाद का समर्थन करने वाला।
उसके लेख में अस्तित्ववादी सोच का प्रभाव स्पष्ट रूप से दिखाई देता है।Relating to or involving existentialism.
Existentialist movement.