अर्थ : शांत नसलेला.
उदाहरण :
अशांत मन कोणत्याही कामात लागत नाही.
पर्यायवाची : अशांत, चंचल, चंचलचित्त, चंचळ, चलितचित्त, लहरी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Afflicted with or marked by anxious uneasiness or trouble or grief.
Too upset to say anything.