अर्थ : ज्या दिवशी,पिता जिवंत असलेल्या व माता मृत असेल्या अशा गृहस्थाने सपिंडक श्राद्ध करायचे असते तो भाद्रपद शुद्ध नवमी हा दिवस.
उदाहरण :
अविधवानवमीचे श्राद्ध पित्याच्या मृत्यूनंतर करू नये असे काही जण मानतात.
पर्यायवाची : अविधवानवमी, अहेनवमी