अर्थ : आत असलेला.
उदाहरण :
तो मानवी शरीराच्या आतील संरचनेचा अभ्यास करत आहे.
पर्यायवाची : अंतःस्थ, अंतःस्थित, अंतर्गत, आतचा, आतला, आतील
अन्य भाषाओं में अनुवाद :
Happening or arising or located within some limits or especially surface.
Internal organs.