अर्थ : आंधळे असण्याचा भाव.
उदाहरण :
शस्त्रक्रिया नीट न झाल्यामुळे त्याला आंधळेपण आले
पर्यायवाची : अंधत्व, आंधळेपण, दृष्टिहीनता
अन्य भाषाओं में अनुवाद :
अंधा होने की अवस्था या भाव।
सूरदास की रचनाओं पर उनकी अंधता का कोई प्रभाव नहीं है।अर्थ : एखाद्या गोष्टीविषयी काहीही माहीत नसण्याची वा त्या गोष्टीमागचा हेतू माहीत नसण्याची स्थिती.
उदाहरण :
केसरीबाईंच्या मतात आग्रह असेल पण आंधळेपणा नव्हता.
पर्यायवाची : अंधळेपणा