सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : चवीला चिंच लिंबू यासारखा.
उदाहरण : आंबट फळांमध्ये स जीवनसत्व जास्त प्रमाणात मिळतो
पर्यायवाची : अंबट
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
कच्चे आम, इमली, आदि के स्वाद का।
अर्थ : जास्त आंबट असल्यामुळे कोणतीही वस्तू चावून न शकणारा (दात).
उदाहरण : चिंच खाण्याने माझे दात आंबट झाले आहेत.
अधिक खट्टे होने से कोई वस्तु न चबा सकने वाला (दाँत)।
इंस्टॉल करें