अर्थ : दूध, आमटी इत्यादी द्रव पदार्थ खराब होणे.
उदाहरण :
खूप उकाड्यामुळे आमच्याकडील दूध नासले
अन्य भाषाओं में अनुवाद :
दूध, खून जैसे गाढ़े द्रव पदार्थ में ऐसा विकार होना जिससे उसका सार भाग अलग और पानी अलग हो जाय।
गर्मी के दिनों में दूध अक्सर फटता है।अर्थ : एखादा पदार्थ शिळा झाल्यामुळे त्यात आंबटपणा येणे.
उदाहरण :
अन्य भाषाओं में अनुवाद :
जल मिले पदार्थ में में विशिष्ट प्रकार का रासायनिक परिवर्तन होना।
इडली के आटे में अभी तक खमीर नहीं उठा है।अर्थ : आंबट पदार्थ खाल्ल्याने दातांत शिरशिरी येणे.
उदाहरण :
कैरी खाल्ल्याने दात आंबले.
अर्थ : अतिशय काम केल्यामुळे किंवा मार लागल्यामुळे शरीर ठणकणे.
उदाहरण :
काल दिवसभर लाकडे फोडून अंग आंबले.