अर्थ : कानापर्यंत पोहचलेला किंवा पसरलेला.
उदाहरण :
चित्रांकित आकर्ण नयनांमुळे चित्र उठून दिसत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कानापर्यंत.
उदाहरण :
गोल चेहरा असणारी व्यक्ती आकर्ण हसली तर चेहरा आणखी आडवा दिसतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :