अर्थ : चित्त रमवणारा.
उदाहरण :
आकर्षक राहणीमुळे सर्वांचे लक्ष त्याच्याकडे जात होते
पर्यायवाची : गोंडस, चित्ताकर्षक, मनमोहक, मोहक
अन्य भाषाओं में अनुवाद :
देखने में अच्छा और मन को लुभाने वाला।
उसकी चित्रकारी आकर्षक है।Pleasing to the eye or mind especially through beauty or charm.
A remarkably attractive young man.अर्थ : दिसायला सुंदर.
उदाहरण :
आज वातावरण खूप रमणीय आहे.
पर्यायवाची : चित्ताकर्षक, मनमोहक, मोहक, रमणीय