अर्थ : रडून दुःख प्रकट करण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरण :
श्रीरामाच्या वनवासात जाण्याची बातमी ऐकून अयोध्यावासी विलाप करू लागली.
पर्यायवाची : रडारड, विलाप, शोक
अन्य भाषाओं में अनुवाद :
A cry of sorrow and grief.
Their pitiful laments could be heard throughout the ward.अर्थ : दुःख, वेदना ह्या समयी दुःखिताचा आक्रोश करून रडण्याची क्रिया.
उदाहरण :
त्याचा आकांत ऐकून काहीतरी अघटीत झाले ह्या शंकेन जीव घाबरला.
अन्य भाषाओं में अनुवाद :