सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या वस्तूचे रूप आणि आकार.
उदाहरण : ऋतुमानानुसार निसर्ग आपले स्वरूप बदलत असतो. थुंबा येथील अवकाश उड्डाण केन्दांतून भारतीय बनावटीच्या पहिल्या रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाले.
पर्यायवाची : बनावट, रूप, स्वरूप
अर्थ : घडवल्यावर मिळणारे रूप.
उदाहरण : ह्या चांदीच्या भांड्याची घडण फार चांगली आहे.
पर्यायवाची : घडण, घाट
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
गढ़ने के बाद प्राप्त होने वाला रूप।
इंस्टॉल करें