सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मोजण्याची क्रिया.
उदाहरण : विशिष्ट कालावधीने लोकसंख्येची मोजणी केली जाते.
पर्यायवाची : गणती, गणना, परिगणना, मोजणी, मोजदाद
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बहुत सी चीजों का एक दो तीन करते हुए गिनने की क्रिया या भाव।
अर्थ : एखाद्या सेवा इत्यादींसाठी मोबदला घेण्याची क्रिया.
उदाहरण : शिल्लक असलेल्या मुद्दलावर त्या दिवसापासून व्याजाची आकारणी केली जाते.
इंस्टॉल करें