अर्थ : एखादे काम इत्यादी करण्यासाठी खूप मेहनत घेणे किंवा प्रयत्न करणे.
उदाहरण :
अपराध्यास शिक्षा देण्यासाठी मी आकाश-पाताळ एक करेन.
पर्यायवाची : आकाश-पाताळ एक करणे, जीवाचे रान करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
कोई काम आदि करने के लिए कड़ी मेहनत या प्रयास करना।
मैं अपराधी को सजा दिलवाने के लिए कुछ उठा नहीं रखूँगा।अर्थ : अत्याधिक परिश्रम करणे.
उदाहरण :
दहावीची परीक्षा पास होण्यासाठी तो खूप मेहनत करत आहे.
पर्यायवाची : खूप मेहनत करणे, दिवस-रात्र एक करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अत्याधिक मेहनत करना।
वह दसवीं की परीक्षा पास करने के लिए अति परिश्रम कर रहा है।