सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या विकार इत्यादीमुळे शरीराच्या एखाद्या अवयवाची हालचाल करू न शकणे.
उदाहरण : सीमाचे हातपाय हिवाळ्यात रोजच आखडतात.
पर्यायवाची : अखडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
तनाव, सूजन आदि के कारण अंगों का हिल-डुल न सकना।
अर्थ : एखाद्या गोष्टीचा दिमाख दाखवणे.
उदाहरण : तो खूप अकडतो.
पर्यायवाची : अकडणे, अक्कडबाजी करणे, ऐट करणे
शेखी दिखाना या घमंड दिखाना।
अर्थ : शरीराची नाडी, नस इत्यादी ताठ होणे.
उदाहरण : माझी मान आखडली आहे.
पर्यायवाची : ताठरणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
शरीर की किसी नाड़ी, पेशी आदि का कड़ा होना।
Become stiff or stiffer.
अर्थ : आखड्याची क्रिया.
उदाहरण : मानेचे आखडणे त्रासदायक असते.
पर्यायवाची : उसण भरणे, धरणे, लचकणे
अकड़ने या ऐंठने की क्रिया या भाव।
A painful muscle spasm especially in the neck or back (`rick' and `wrick' are British).
अर्थ : आख़डण्याची वा ताठ होण्याची क्रिया.
उदाहरण : तापानंतर संपूर्ण अंग ताठर झाले होते.
पर्यायवाची : ताठरता
अकड़ने की क्रिया, अवस्था या भाव।
The property of moving with pain or difficulty.
इंस्टॉल करें