सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मिरची इत्यादीसारख्या पदार्थांमुळे जीभ किंवा अंगाची आग झाल्यासारखे वाटणे.
उदाहरण : तिखट खाल्ल्यामुळे माझी जीभेची चुणचणली.
पर्यायवाची : चुणचुणणे, भाजणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
मिर्च आदि वस्तुओं का जीभ या शरीर पर तीखा अनुभव होना।
Cause a sharp or stinging pain or discomfort.
अर्थ : जळजळ होणे.
उदाहरण : गरमीत माझ्या पायाची आग होते.
पर्यायवाची : जळजळ होणे, दाह होणे
जलन महसूस करना।
Feel hot or painful.
इंस्टॉल करें