अर्थ : एखादा पाहुणा आल्यावर त्याला सामोरे जाऊन त्याच्या येण्याविषयी आनंद व्यक्त करण्याची क्रिया.
उदाहरण :
राम आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे हसतमुखाने स्वागत करतो
पर्यायवाची : स्वागत
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पाहुण्याचा केलेला आदरसन्मान.
उदाहरण :
आमच्याकडे आलेल्या प्रत्येकाचे आदरातिथ्य आम्ही उत्तमच करतो.
पर्यायवाची : आदरसत्कार, आदरातिथ्य, पाहुणचार
अन्य भाषाओं में अनुवाद :
आदर-सम्मान।
सेठ मनोहरजी सबकी आवभगत करते हैं।