अर्थ : भविष्यकाळातील किंवा भविष्यात घडणारा.
उदाहरण :
त्याने आपल्या भावी योजनांचा आराखडा तयार केला आहे
पर्यायवाची : पुढचा, पुढील, भविष्यकालीन, भविष्यातील, भावी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पुढे येणारा वा घडणारा.
उदाहरण :
आमच्या संस्थेचे आगामी नाटक पुढल्या महिन्यात रंगभूमीवर येईल
पर्यायवाची : पुढील
अन्य भाषाओं में अनुवाद :
Of the relatively near future.
The approaching election.