अर्थ : दक्षिण आणि पूर्व यांच्या मधील दिशा.
उदाहरण :
पुराणानुसार अग्नी हा आग्नेयेचा आधिपती आहे
पर्यायवाची : आग्नेय दिशा, आग्नेयी
अन्य भाषाओं में अनुवाद :
दक्षिण-पूर्व का कोण या उपदिशा।
वह दक्षिण-पूर्व की ओर गया है।The compass point midway between south and east. At 135 degrees.
se, sou'-east, southeast, southeastwardअर्थ : दक्षिण-पूर्वेचा या दक्षिण-पूर्वेशी संबंधित.
उदाहरण :
तो भारताच्या आग्नेय भागात राहणारा आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
दक्षिण-पूर्व का या दक्षिण-पूर्व से संबंधित।
वह भारत के दक्षिण-पूर्वी भाग का रहनेवाला है।अर्थ : विस्तवासंबंधी वा अग्नीदेवतेसंबंधी.
उदाहरण :
आग्नेय दिशेला घरातील स्वयंपाकघर वा तेथील चूल असावी असा संकेत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Capable of catching fire spontaneously or causing fires or burning readily.
An incendiary agent.