सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : शिजवणे इत्यादीसाठी दिलेली विस्तवाची उष्णता.
उदाहरण : त्याने मंद आचेवर दूध तापत ठेवले
अर्थ : विस्तवाची उष्णता किंवा गरमी.
उदाहरण : चुलीजवळ बसल्यामुळे धग लागत होती.
पर्यायवाची : झळ, धग
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
आग का ताप।
इंस्टॉल करें