सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ह्या काळापर्यंत.
उदाहरण : आम्ही दोन महिन्यांपूर्वी भेटलो होतो तेव्हापासून आजवर भेटलो नाही
पर्यायवाची : अजून, अद्ययावत, अद्याप, अद्यापपर्यंत, अद्यापवर, अद्यापि, आजपर्यंत, आजपावेतो, आतापर्यंत, आतापावेतो
इंस्टॉल करें