अर्थ : एखादे काम इत्यादी पुरे करणे.
उदाहरण :
हे काम लवकर संपव.
पर्यायवाची : आटोपणे, आवरणे, उरकणे, निपटणे, निपटवणे, संपवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी काम या वस्तु आदि का अंत करना।
पहले यह काम खत्म करो।अर्थ : (विशेषतः खेळ इत्यादींमध्ये)च्यापर्यंतच थांबणे किंवा पुढे न जाणे.
उदाहरण :
आज भारतीय क्रिकेटसंघाचा खेळ २०० धावांवरच आटपला.
पर्यायवाची : आवरणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी सीमा तक ही रह जाना या आगे न बढ़ना (विशेषकर किसी प्रतियोगिता आदि में)।
आज भारतीय क्रिकेट टीम 200 के अंदर ही सिमट गई।