सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या सात पटीने झालेली वाढ.
उदाहरण : क्रीडाक्षेत्रासाठी अर्थसंकल्पातील तरतुदीत आठपटीने वाढ करण्याचे ठरवले आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी वस्तु आदि की मात्रा से उतनी सात बार और अधिक मात्रा जितनी की वह हो।
अर्थ : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या प्रमाणापेक्षा सात पटीने जास्त.
उदाहरण : तो माझ्यापेक्षा आठपट खाऊ शकतो.
पर्यायवाची : आठपटीने
जितना हो उससे उतना सात बार और।
अर्थ : मूळच्या प्रमाणात सात पटीने अजून वाढ झालेला.
उदाहरण : त्याला इतरांपेक्षा आठपट पगार जास्त मिळतो.
जितना हो उससे उतना सात बार और अधिक।
इंस्टॉल करें