अर्थ : ज्यात प्रत्येक दिवसाला एक नाव असते असा, कालगणनेच्या एका विशिष्ट प्रकारातील सात दिवसांचा कालावधी.
उदाहरण :
या सप्ताहात मी दोन दिवस सुटीवर होतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आठ दिवसांचा कालावधी.
उदाहरण :
ह्या कामाला आठवडा पुरणार नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :