सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती.
उदाहरण : सुरळीत चाललेल्या कामात त्याने अडथळा आणला
पर्यायवाची : अंतराय, अडचण, अडथळा, अवरोध, मोडता, विघ्न, व्यत्यय, व्यवधान
अर्थ : रहाटाच्या चाकास उलट फिरण्यापासून थांबविणारी काठी.
उदाहरण : आमच्या रहाटाची अडकण मजबूत आहे.
पर्यायवाची : अडकण, अडवण, अडवणी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
रहट की वह लकड़ी जो उसे उल्टा घूमने से रोकती है।
इंस्टॉल करें