सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : संरक्षण होईल असे ठिकाण.
उदाहरण : अतिरेकी आश्रय शोधत गावात आले अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
पर्यायवाची : आधार, आश्रय, आश्रयस्थान, आसरा, थारा
अर्थ : पलिकडले दिसणार नाही असा अडथळा.
उदाहरण : रामूने पुस्तकाचा आडोसा करून विड्या लपवल्या.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
ऐसी रोक जिससे सामने की वस्तु दिखाई न पड़े।
इंस्टॉल करें