अर्थ : अचानक उद्भवलेली संकटाची परिस्थिती.
उदाहरण :
आणीबाणीच्या वेळेची तरतूद म्हणून त्यांनी अन्नधान्याचा पुरेसा साठा करून ठेवला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अचानक आया हुआ अनपेक्षित संकट।
हवाई जहाज का इंजन बंद होते ही आपात स्थिति पैदा हो गई।