अर्थ : स्व्तः बद्द्ल स्वता संगितलेली गोष्ट.
उदाहरण :
त्यांनी आपल्या आत्मकथनात रामासाठी चांगले उद्गार काढले.
पर्यायवाची : आत्मनिवेदन
अन्य भाषाओं में अनुवाद :
अपने सम्बन्ध में स्वयं कही या लिखी हुई बातें।
महात्माजी का आत्मकथन सुनकर उनके शिष्य प्रभावित हुए।A biography of yourself.
autobiographyअर्थ : आपल्या जीवनाचा स्वतःच लिहिलेला वृत्तांत.
उदाहरण :
माझी जन्मठेप हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आत्मचरित्र आहे
पर्यायवाची : आत्मचरित्र, आत्मवृत्त