अर्थ : स्वतःचा किंवा व्यक्तिगत सन्मान.
उदाहरण :
आपण आपल्या आत्मसन्मानाची रक्षा केली पाहिजे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
निजी या व्यक्तिगत सम्मान।
हमें अपनी आत्म-सम्मान की रक्षा करनी चाहिए।अर्थ : स्वतःचा मान.
उदाहरण :
जमिनीवरच्या मालकीमुळे शेतकर्यांचा आत्मसन्मान वाढला.