अर्थ : अत्रीचे पुत्र.
उदाहरण :
दुर्वासा, चंद्र हे आत्रेय आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : अत्री ऋषीचे वंशज.
उदाहरण :
ते स्वतःला आत्रेय म्हणवतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अत्री ऋषीच्या गोत्रातील किंवा गोत्राचा.
उदाहरण :
आम्ही आत्रेय ब्राह्मण आहोत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अत्री संबंधित.
उदाहरण :
पुराणांत आत्रेय कथांचे वर्णन आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :