अर्थ : पाहुण्यांचा केलेला मानपान.
उदाहरण :
विदुराच्या पाहुणचाराने कृष्ण खूप प्रसन्न झाला
पर्यायवाची : आतिथ्य, आदरातिथ्य, पाहुणचार, पाहुणेर, सरबराई
अन्य भाषाओं में अनुवाद :
अतिथि का आदर या सम्मान।
भगवान कृष्ण विदुर के अतिथि-सत्कार से बहुत ही प्रसन्न हुए।अर्थ : पाहुण्याचा केलेला आदरसन्मान.
उदाहरण :
आमच्याकडे आलेल्या प्रत्येकाचे आदरातिथ्य आम्ही उत्तमच करतो.
पर्यायवाची : आगतस्वागत, आदरातिथ्य, पाहुणचार
अन्य भाषाओं में अनुवाद :
आदर-सम्मान।
सेठ मनोहरजी सबकी आवभगत करते हैं।