अर्थ : धातू घासून चकचकीत करून किंवा पारा लावून बनवलेले प्रतिबिंब दिसण्याची काच.
उदाहरण :
आरसा प्रसाधनाचे साधन आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Polished surface that forms images by reflecting light.
mirrorअर्थ : ज्याचे अनुकरण करावयाचे, नीतीमान्य असा मनुष्य, आचरण, तर्हा.
उदाहरण :
एकलव्य हा विद्यार्जन करणार्यांसाठी एक उदाहरण आहे
पर्यायवाची : उदाहरण
अर्थ : ज्याच्या आधारे एखाद्या गोष्टीची योग्यता,महत्त्व,गुण इत्यादी निश्चित करता येतात असा ठरविलेला सर्वमान्य मापक.
उदाहरण :
महाभारत हा भारतीय साहित्याचा मानदंड आहे
पर्यायवाची : मानदंड
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह निश्चित या स्थिर किया हुआ सर्वमान्य मान या माप जिसके अनुसार किसी प्रकार की योग्यता, श्रेष्ठता, गुण आदि का अनुमान या कल्पना की जाए।
भारत में शिक्षा का मानदंड पहले से अच्छा हो गया है।A standard or model or pattern regarded as typical.
The current middle-class norm of two children per family.अर्थ : काही असे उच्च सिद्धांत ज्यांना मनुष्य अंगीकृत करून आपल्या व्यावहारीक जीवनात अंमलात आणतो.
उदाहरण :
प्रत्येकाच आपला आदर्श असतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A rule or standard especially of good behavior.
A man of principle.अर्थ : ज्याच्या ठिकाणी इच्छित गोष्टी हव्या तश्या व हव्या त्या प्रमाणात आहेत असा.
उदाहरण :
गुंतवणुकीसाठी ही आदर्श कंपनी आहे.
अर्थ : ज्याचे रूप, गुण इत्यादींचे अनुकरण करावे असा.
उदाहरण :
ती एक आदर्श व्यक्ती आहे.
पर्यायवाची : अनुकरणीय
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसके रूप, गुण आदि का अनुकरण किया जाए या जो संपूर्णता या उत्तमता का अच्छा मानक हो।
मालवीयजी एक आदर्श व्यक्ति थे।Conforming to an ultimate standard of perfection or excellence. Embodying an ideal.
ideal