अर्थ : सुख किंवा आनंद देणारा.
उदाहरण :
रिकाम्या वेळेत पंडित भीमसेन जोशींचे गाणे ऐकणे मला आनंददायक वाटते.
पर्यायवाची : आनंददायी, आल्हादक, आल्हादकारक, तोषक, रंजक, सुखकारक, सुखद, सुखदायी, सुखप्रद
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो आनंद देनेवाला हो।
मेरी यात्रा आनंदप्रद रही।Greatly pleasing or entertaining.
A delightful surprise.