अर्थ : आनंद देणारा बनविणे.
उदाहरण :
तुम्ही आज माझा दिवस आनंदी बनविला.
पर्यायवाची : आनंददायक बनविणे, आनंदी बनविणे, आनदी बनवणे, सुखदायक बनवणे, सुखदायक बनविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
* आनन्द देने वाला बनाना।
आप ने आकर आज मेरा दिन आनन्ददायक बना दिया।