अर्थ : एखादे कार्य करताना येणारी अडचण किंवा बाधा.
उदाहरण :
ह्या कार्यात विघ्न न येण्यासाठी मी विघ्न विनायकाची प्रार्थना करतो.
पर्यायवाची : अडथळा, आपत्ती, बाधा, विघ्न, विपत्ती, संकट
अन्य भाषाओं में अनुवाद :
Some abrupt occurrence that interrupts an ongoing activity.
The telephone is an annoying interruption.