सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : काही संबंध असेलेली व्यक्ती.
उदाहरण : आमचे नातेवाईक दिल्लीला राहतात
पर्यायवाची : आप्त, नातलग, नातेवाईक, भाऊबंद, संबंधी
अर्थ : स्वतःच्या घराण्यातील व्यक्ती.
उदाहरण : आपले स्वजन समोर उभे पाहून अर्जुनाने युद्ध करण्यास नकार दिला
पर्यायवाची : आप्त, कुटुंबीय, गणगोत, गोत, नातलग, नातेवाईक, भाऊबंद, सगेसोयरे, सोयरेधायरे, स्वजन
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
अपने कुल के लोग।
इंस्टॉल करें