सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अवास्तविक कल्पना.
उदाहरण : अंधारात दोरीदेखील साप असल्याचा भास होतो.
पर्यायवाची : भास, भ्रम, भ्रांती
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
उक्त प्रकार की आकृति या रूप-रङ्ग के कारण होनेवाला भ्रम या धोखा।
An erroneous mental representation.
अर्थ : एखाद्या वेळी एखाद्या वस्तुला दुसरी एखादी वस्तू समजण्याची क्रिया.
उदाहरण : अंधारात दोरी बघून माणिकला साप असल्याचा भास झाला.
पर्यायवाची : कल्पना, भास, भ्रम, माया, मिथ्या आरोप
इंस्टॉल करें