अर्थ : परदेशातील गोष्टी आपल्या देशात आणण्यासाठी द्यावा लागणारा कर.
उदाहरण :
आयात शुल्क वाढल्याने संगणकांचे भाव वाढले.
पर्यायवाची : आयातकर
अन्य भाषाओं में अनुवाद :
आयातित माल या विदेश से आनेवाले माल पर लगनेवाला कर।
आयात वस्तुओं का मूल्य आयात-कर से प्रभावित होता है।A duty imposed on imports.
import duty