अर्थ : उदंड आयुष्याचा म्हणजे पुष्कळ दिवस जगणारा.
उदाहरण :
गुरुजींनी दीर्घायु होण्याचा आशिर्वाद दिला
पर्यायवाची : औक्षवंत, औक्षवान, चिरंजीव, चिरंजीवी, चिरायु, दीर्घजीवी, दीर्घायु
अन्य भाषाओं में अनुवाद :
Existing for a long time.
Hopes for a durable peace.