अर्थ : एखाद्या विशिष्ट कालावधीची सुरूवात होणे वा आगमन होणे.
उदाहरण :
वसंत ऋतू आला.
पर्यायवाची : आगमन होणे, प्रारंभ होणे, येणे, सुरूवात होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Have a beginning, of a temporal event.
WW II began in 1939 when Hitler marched into Poland.