अर्थ : एखाद्या कामाचा शुभारंभ करणे.
उदाहरण :
आज मी माझ्या नवीन कामाची सुरवात केली.
पर्यायवाची : आरंभ करणे, ओनामा करणे, प्रारंभ करणे, श्रीगणेशा करणे, सुरवात करणे
अर्थ : एखाद्या कामाची सुरवात होणे.
उदाहरण :
शेवटी ते युद्ध आरंभले.