सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखादी गोष्ट बनवण्यापूर्वी वा एखादे काम करण्यापूर्वी त्याचा तयार केलेला ठोकळ अंदाज.
उदाहरण : नवे घर बांधण्यापूर्वी आम्ही त्याचा आराखडा तयार करून घेतला
पर्यायवाची : आकृतिबंध, आलेख, नमुना, प्रारूप, रूपरेषा
अर्थ : एखाद्या लिखाणाचे कच्चे स्वरूप.
उदाहरण : मसुद्यात काही सुधारणा असतील तर कळवा.
पर्यायवाची : कच्चा खर्डा, मसुदा, मसोदा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
लेख का वह पूर्व रूप जिसमें काट-छाँट या सुधार किया जाना हो।
इंस्टॉल करें