अर्थ : एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष.
उदाहरण :
आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.
पर्यायवाची : कलंक, काळिमा, टेपर, ठपका, डाग, बट्टा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A false accusation of an offense or a malicious misrepresentation of someone's words or actions.
calumniation, calumny, defamation, hatchet job, obloquy, traducementअर्थ : एखाद्याने गैर वा बेकायदेशीर कृत्य केले आहे असे म्हणण्याची क्रिया.
उदाहरण :
पोलिसांनी त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेऊन त्याला अटक केली
चतुर्थीचा नुस्ता चंद्र पाहिला की पाहणार्यावर चोरीचा आळ येतो अशी समजूत आहे.
पर्यायवाची : आळ
अर्थ : एका ठिकाणी असलेला गुणधर्म दुसर्या ठिकाणी आहे असे म्हणण्याची क्रिया.
उदाहरण :
जेव्हा निर्जीव पदार्थावर चेतन असण्याचा आरोप केला जातो तेव्हा चेतनगुणोक्ती हा अलंकार होतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
साहित्य में किसी वस्तु में दूसरी वस्तु का गुण या धर्म लाकर लगाने की क्रिया या उसकी कल्पना करने की क्रिया।
जड़ प्रतीक वाले अग्नि, वायु, जल, पर्वत, नदी, मूर्ति आदि निर्जीव पदार्थों में देवताओं का आरोप करते है।