अर्थ : ज्याच्या मुळाची कुडी मसाल्याचा पदार्थ व औषध म्हणून वापरतात ते झाड.
उदाहरण :
आले हिंदुस्थानात सर्व प्रदेशात होते
अन्य भाषाओं में अनुवाद :
Perennial plants having thick branching aromatic rhizomes and leafy reedlike stems.
gingerअर्थ : मसाल्यात वा औषधात वापरले जाणारे एका झाडाचे मूळ.
उदाहरण :
थंडीत आल्याचा चहा छान लागतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :