अर्थ : सुखद अनुभवामुळे निर्माण झालेली मनोवृत्ती.
उदाहरण :
माझी गुणपत्रिका पाहून आईला आनंद झाला
अन्य भाषाओं में अनुवाद :
The quality of being cheerful and dispelling gloom.
Flowers added a note of cheerfulness to the drab room.