अर्थ : एक धान्य ह्याचे तेल काढतात.
उदाहरण :
गळवावर बांधण्यासाठी अळशीचे पोटीस करतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : काम करण्याची इच्छा नसलेली व्यक्ती.
उदाहरण :
ह्या आळश्याकडून काम करवून घेणे महाकठीण आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह जिसमें तत्परता न हो।
आलसी की सर्वत्रा निंदा होती है।अर्थ : काम करण्याची इच्छा नसलेला.
उदाहरण :
आळशी माणूस कधीही प्रगती करू शकत नाही
पर्यायवाची : आळसट, ढम्म, मैंद, सुस्त
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसे काम करने की इच्छा न होती हो।
आलसी व्यक्ति कभी भी कोई काम समय पर पूरा नहीं करता।