सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : आवडीप्रमाणे असणे.
उदाहरण : सर्वांनाच सर्व गोष्टी आवडतील असे नाही. आमच्या घरी सर्वांना गोड पदार्थ आवडतात
पर्यायवाची : पसंत असणे, रुचणे
अर्थ : चांगले वाटणे.
उदाहरण : रमेशला कोणतेही काम करायला आवडते.
पर्यायवाची : पसंद करणे
इंस्टॉल करें