सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अत्यंत आवडता.
उदाहरण : तो माझा प्रिय लेखक आहे
पर्यायवाची : प्रिय
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिससे प्रेम हो या जो प्यारा हो।
With or in a close or intimate relationship.
अर्थ : एखाद्याच्या विशेष प्रेमातील.
उदाहरण : हा मनोहरचा लाडका मुलगा आहे.
पर्यायवाची : लाडका
जिसे अधिक लाड़-प्यार दिया जाता हो या अधिक लाड़-प्यार पानेवाला।
Preferred above all others and treated with partiality.
अर्थ : अनुकूल चवीचा अथवा आवडणारा.
उदाहरण : हे माझा आवडता पदार्थ आहे.
पर्यायवाची : आवडीचा, पसंतीचा, प्रिय, मनपसंत
रुचि के अनुकूल या अच्छा जान पड़नेवाला।
Appealing to the general public.
इंस्टॉल करें