सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जरूर किंवा आवश्यकता असलेला.
उदाहरण : दूरध्वनी ही आज एक आवश्यक वस्तू झाली आहे
पर्यायवाची : गरजेचा, जरुरीचा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसके बिना काम न चल सकता हो। जिसकी जरूरत या आवश्यकता हो।
Necessary for relief or supply.
अर्थ : ज्याच्या नसल्याने साधारणतः काम होत नाही असा.
उदाहरण : ब्राह्मणाने लग्नासाठी आवश्यक वस्तू गोळा केल्या आहेत.
पर्यायवाची : अवश्यक
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसके बिना साधारणतः काम न चलता हो।
इंस्टॉल करें