सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : नवीन केलेली मूर्ती किंवा एखादी वस्तू यामध्ये देवतेला प्रवेश करण्यासाठी बोलावणे.
उदाहरण : श्रीसिद्धिविनायकाय नम
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
देवता का आवाहन।
अर्थ : मंत्राद्वारे देवाला आपल्याकडे बोलवण्याचे कार्य.
उदाहरण : देवतांच्या आवाहनानंतर पूजा सुरू झाली.
पूजन के समय मंत्र द्वारा किसी देवता को अपने निकट बुलाने का कार्य।
अर्थ : एखाद्या कामात साथ देण्यासाठी बोलवण्याची क्रिया.
उदाहरण : अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधात उपोषणाच्या आवाहनाने लोक दिल्लीला पोहोचले.
किसी काम में साथ देने के लिए बुलाने या आओ कहने की क्रिया।
इंस्टॉल करें